७. क्रियापद:-
★ क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दला धातु असे म्हणतात. ★
★ क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात. ★
२. वडिलांनी माझे पुस्तक हरविले.
वरील दोन्ही वाक्यात हरविले हे क्रियापद आहे पण पहिल्या वाक्यात पुस्तक हा कर्ता असून दुसऱ्या वाक्यात वडिलांनी हा कर्ता आहे व पुस्तक हे कर्म आहे म्हणजेच हरविले हे क्रियापद दोन्ही वाक़्यामधे अकर्मक व सकर्मक किवा कर्मासहित व कर्माशिवाय दोन्ही प्रकारे वापरले जाते.
उदा. दीपिका यंदा शिक्षिका झाली.
वरील वाक्यामध्ये दीपिका ही कर्ता आहे. परंतु या वाक्यामध्ये कर्म नाही वरील वाक्यामधून शिक्षिका हा शब्द काढला तर दीपिका यंदा झाली. या शब्दापासून काही अर्थबोध होत नाही. थोडक्यात वाक्यातील झाली हे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास असमर्थ आहे त्यामुळेच वरील वाक्यात शिक्षिका हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास पूरक ठरतो. अर्थात आवश्यक ठरतो. अशा विधानपुरक आवश्यकता असणाऱ्या क्रियापादालाचा अपूर्ण विधान क्रियापद असे म्हणतात.
उदा. त्याने भिकाऱ्याला पैसे दिले.
वरील वाक्यामध्ये त्याने हा कर्ता असून देण्याची क्रिया हि भिकारी व पैसा या दोन गोष्टीवर अवलंबून आहे. त्यामुळे वाक्यामध्ये दोन कर्म असून संबंधित वाक्यातील क्रियापद व्दिकर्मक क्रियापद म्हणतात.
उदा. दिपक मित्राला शिकवितो
या वाक्यात शिकवितो या क्रियापदामधून मित्राला शिकण्याची क्रिया करण्यासाठी दिपक प्रयत्न करतो असा अर्थ वरील वाक्यामध्ये अभिप्रेत आहे. थोडक्यात दिपक कडून जी क्रिया घडविण्यात येते त्यालाच प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.
वरील वाक्यामध्ये खेळ,हि क्रिया दर्शविली असली तर खेळण्याची यातून क्रिया पूर्ण झालेली दिसत नाही, म्हणून मैदानावर खेळण्याची क्रिया पूर्ण करायची असेल तर खेळ, या शब्दधातूला लागली या शब्दाचे सहाय्यक क्रियापद असणे आवश्यक आहे. थोडक्यात क्रियापद धातूसाधित व सहाय्यक या दोन शब्दाच्या संयोगाने तयार झालेली असून अशा क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात.
मराठी भाषेत असे काही धातू आहेत कि ज्यांना काळाची किवा अर्थाचे प्रत्यय न लावता ते वेगवेगळ्या प्रकारे बोलले जातात. त्यांना अनियमित क्रियापद असे म्हणतात.
उदा. १. देव सगळीकडे आहे.
२. मुलांनी खोटे बोलू नये .
३. मला जेवण पाहिजे.
वरील वाक्यामध्ये आहे, नये, पाहिजे हि क्रियापदे आहेत परंतू वाक्यात मुळ धातू उपलब्ध नाही म्हणून अशा क्रियापदना अनियमित क्रियापद असे म्हणतात.
माझ्याकडून आता चालवते .
वरील वाक्यामध्ये करवते चालवते या क्रियापदामुळे कर्त्याची क्रिया करण्याची शक्यता दिसून येते. म्हणून त्यांना शक्य क्रियापदे म्हणतात.
ऊन लागल्यामुळे त्याला मळमळले.
वरील वाक्यामध्ये उजाडले , मळमळले हि क्रियापदे आहेत या क्रियापदाने दर्शविलेली क्रिया कोणी घडून आणली याचा आपणास बोध होत नाही. थोडक्यात वाक्यामध्ये स्वतंत्रपणे कर्ता दिसत नाही अशा वाक्यात क्रीयापाडचा भाव करता मानला जातो, अशा क्रियापदाना भावकर्तृक क्रियापदे म्हणतात.
उदा. नेहमी खरे बोलवे.
केव्हाही खोटे बोलू नये.
वरील वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये होकारार्थी तर दुसऱ्या वाक्यामध्ये नकारार्थी क्रियापद दिसते त्याला करण व अकरण रूप क्रियापद असे म्हणतात.
उदा. तो माझा पेन हाताळतो.
तो अपघात पाहून माझे डोळे पाणावले.
वरील वाक्यामध्ये हाताळणे व पाणावले हि क्रियापदे शब्दयोगी अशा विविध जातीचे अव्यय पासून तयार झालेल्या धातूंना साधित धातू त्यापासून तयार झालेल्या क्रियापदाना साधित क्रियापदे म्हणतात तर उठला, बघतो, जा, खा, ये, कर इत्यादी धातूपासून उठला म्हणजे उठवणे, बघतो म्हणजे बघणे, खा म्हणजे खाणे, कर म्हणजे करणे, इत्यादी क्रियापदे तयार होतात, त्यांना क्रियापदे म्हणतात.
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.
★ क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दला धातु असे म्हणतात. ★
क्रियापद मूल शब्द प्रत्यय
येते ये ते
करणे कर ने
बोलने बोल ने
बसावे बस वे
★ धातूसाधिते :- धातुला विविध प्रत्यय लागूं क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दाना धातूसाधिते किवा कृदन्ते असे म्हणतात.
ती पुस्तक वाचताना अचानक थांबली.
तो खेळताना हसला.
वरील वाक़्यामधे खेळताना वाचताना ही धातूपासून तयार झालेली रुपे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही म्हणून त्याना क्रियापद म्हणत नसून धातुसाधिते म्हणतात.
★ क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात. ★
क्रियापदांचे प्रकार :-
उदा.१. सकर्मक क्रियापद :- वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणतात.
कर्ता कर्म क्रियापद
दीपक आंबा खातो.
कृष्णा अभ्यास करतो .
गाई दूध देते.
उदा.२. अकर्मक क्रियापद :- वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागत नाही त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात.
कर्ता क्रियापद
दीपक लिहितो
संजय बोलतो
दीपिका गाते
उदा. १. माझे पुस्तक हरविले.३. उभयविध क्रियापद :- जे क्रियापद सकर्मक व अकर्मक दोन्ही प्रकारे वापरता येते त्याला उभयविध क्रियापद म्हणतात.
२. वडिलांनी माझे पुस्तक हरविले.
वरील दोन्ही वाक्यात हरविले हे क्रियापद आहे पण पहिल्या वाक्यात पुस्तक हा कर्ता असून दुसऱ्या वाक्यात वडिलांनी हा कर्ता आहे व पुस्तक हे कर्म आहे म्हणजेच हरविले हे क्रियापद दोन्ही वाक़्यामधे अकर्मक व सकर्मक किवा कर्मासहित व कर्माशिवाय दोन्ही प्रकारे वापरले जाते.
४.अपूर्ण विधान क्रियापद :- अकर्मक क्रियापद असताना ज्याठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्याठिकाणी विधान पूराकाची आवश्यकता असते. अशा क्रियापदना अपूर्ण विधान क्रियापद असे म्हणतात.
उदा. दीपिका यंदा शिक्षिका झाली.
वरील वाक्यामध्ये दीपिका ही कर्ता आहे. परंतु या वाक्यामध्ये कर्म नाही वरील वाक्यामधून शिक्षिका हा शब्द काढला तर दीपिका यंदा झाली. या शब्दापासून काही अर्थबोध होत नाही. थोडक्यात वाक्यातील झाली हे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास असमर्थ आहे त्यामुळेच वरील वाक्यात शिक्षिका हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास पूरक ठरतो. अर्थात आवश्यक ठरतो. अशा विधानपुरक आवश्यकता असणाऱ्या क्रियापादालाचा अपूर्ण विधान क्रियापद असे म्हणतात.
५.व्दिकर्मक क्रियापद:- कधी कधी वाक्यामध्ये कर्त्या पासून निघालेल्या दोन क्रिया दोन कर्मावर परिणाम करतात किवा वाक्यातील क्रिया पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते. तेव्हा त्याला व्दिकर्मक क्रियापद म्हणतात.
उदा. त्याने भिकाऱ्याला पैसे दिले.
वरील वाक्यामध्ये त्याने हा कर्ता असून देण्याची क्रिया हि भिकारी व पैसा या दोन गोष्टीवर अवलंबून आहे. त्यामुळे वाक्यामध्ये दोन कर्म असून संबंधित वाक्यातील क्रियापद व्दिकर्मक क्रियापद म्हणतात.
६. प्रयोजक क्रियापद :- जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा कर्ता ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेरणेने करतो किवा कर्त्याला दुसरा कोणी तरी ती क्रिया करण्यास प्रेरित करतो असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.
उदा. दिपक मित्राला शिकवितो
या वाक्यात शिकवितो या क्रियापदामधून मित्राला शिकण्याची क्रिया करण्यासाठी दिपक प्रयत्न करतो असा अर्थ वरील वाक्यामध्ये अभिप्रेत आहे. थोडक्यात दिपक कडून जी क्रिया घडविण्यात येते त्यालाच प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.
उदा. मुले मैदानावर खेळू लागली.७. संयुक्त क्रियापद :- वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद धातूसाधिताला सहकार्य करते त्या क्रियापदाला संयुक्त किवा सहाय्यक क्रियापद म्हणतात.
वरील वाक्यामध्ये खेळ,हि क्रिया दर्शविली असली तर खेळण्याची यातून क्रिया पूर्ण झालेली दिसत नाही, म्हणून मैदानावर खेळण्याची क्रिया पूर्ण करायची असेल तर खेळ, या शब्दधातूला लागली या शब्दाचे सहाय्यक क्रियापद असणे आवश्यक आहे. थोडक्यात क्रियापद धातूसाधित व सहाय्यक या दोन शब्दाच्या संयोगाने तयार झालेली असून अशा क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात.
८. अनियमित क्रियापद :- जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदाचा मुळ धातू उपलब्ध नसतो तेव्हा अशा वाक्यातील क्रियापदाला अनियमित किवा गौण असे म्हणतात.
मराठी भाषेत असे काही धातू आहेत कि ज्यांना काळाची किवा अर्थाचे प्रत्यय न लावता ते वेगवेगळ्या प्रकारे बोलले जातात. त्यांना अनियमित क्रियापद असे म्हणतात.
उदा. १. देव सगळीकडे आहे.
२. मुलांनी खोटे बोलू नये .
३. मला जेवण पाहिजे.
वरील वाक्यामध्ये आहे, नये, पाहिजे हि क्रियापदे आहेत परंतू वाक्यात मुळ धातू उपलब्ध नाही म्हणून अशा क्रियापदना अनियमित क्रियापद असे म्हणतात.
उदा. मला आता अभ्यास करवते .९. शक्य क्रियापद :- वाक्यामधील ज्या क्रियापदाव्दारे कर्त्याची क्रिया करण्यचे सामर्थ व्यक्त होते किवा कर्त्याकडून ती क्रिया करण्याची शक्यता व्यक्त होते त्या क्रियापदाला शक्य क्रियापद असे म्हणतात.
माझ्याकडून आता चालवते .
वरील वाक्यामध्ये करवते चालवते या क्रियापदामुळे कर्त्याची क्रिया करण्याची शक्यता दिसून येते. म्हणून त्यांना शक्य क्रियापदे म्हणतात.
उदा. आज सहा वाजताच उजाडले.१०. भावकर्तृक क्रियापद :- क्रियापद म्हटले कि त्या शब्दामध्ये कोणती तरी क्रिया अंतर्भूत असते आणि हि क्रिया करण्यसाठी कर्ता आवश्यक असतो. अशा काही वाक्यामध्ये क्रियापदचा मूळ अर्थ किवा भाव हा क्रियापदचा करता मानला जातो. अशा क्रियापदाला भावकर्तृक क्रियापद असे म्हणतात.
ऊन लागल्यामुळे त्याला मळमळले.
वरील वाक्यामध्ये उजाडले , मळमळले हि क्रियापदे आहेत या क्रियापदाने दर्शविलेली क्रिया कोणी घडून आणली याचा आपणास बोध होत नाही. थोडक्यात वाक्यामध्ये स्वतंत्रपणे कर्ता दिसत नाही अशा वाक्यात क्रीयापाडचा भाव करता मानला जातो, अशा क्रियापदाना भावकर्तृक क्रियापदे म्हणतात.
११. करण व अकरण रूप क्रियापद :- जेव्हा वाक्यातील विधान हे होकारार्थी तर दुसरी वाक्य्तील विधाने नकारार्थी असते अशा होकारार्थी क्रियापदाला करण रूप क्रियापद तर नकारार्थी क्रियापदाला अकरण रूप क्रियापद असे म्हणतात.
उदा. नेहमी खरे बोलवे.
केव्हाही खोटे बोलू नये.
वरील वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये होकारार्थी तर दुसऱ्या वाक्यामध्ये नकारार्थी क्रियापद दिसते त्याला करण व अकरण रूप क्रियापद असे म्हणतात.
१२. साधित क्रियापद- सिद्ध क्रियापद :- जेव्हा नामे, विशेषणे, क्रियापदे व अव्यये इत्यादीना प्रत्यय लागून क्रियापदे तयार होतात व त्यांचा उपयोग वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी केला जातो त्याला साधित क्रियापदे म्हणतात तर शब्दाच्या मुल धातूंना प्रत्यय लागून जी क्रियापदे तयार होतात त्यांना सिद्ध क्रियापद असे म्हणतात.