शब्दांच्या
जाती :-
अक्षरांच्या
समूहाला शब्द असे
म्हणतात.
शब्दांच्या २ जाती
आहे.
१ विकारी (सव्यव) बदल
होणे :-
नाम, सर्वनाम, विशेषण,
क्रियापद
२ अविकारी (अव्यव ) बदल
न होणे :- क्रियाविशेषण अव्यव, शब्दयोगी अव्यव, उभयन्हावी
अव्यव,
केवलप्रयोगी
अव्यव
No comments:
Post a Comment