सर्वनाम
व्याख्या :- नामाच्या ऐवजी येणाऱ्या
शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
(म.
पा. सबनीस)
सर्वानामचे प्रकार :-
प्रमुख ६ प्रकार
आहेत
१. पुरुषवाचक सर्वनाम २. दर्शक
सर्वनाम
३. संबंधी सर्वनाम ४. प्रश्नार्थक सर्वनाम
५. सामान्य/अनिश्चित सर्वनाम
६.
आत्मवाचक सर्वनाम
१. पुरुषवाचक सर्वनाम :- ३ प्रकार
१. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम:- बोलणाऱ्याचा वर्ग-मी व आम्ही
मी परिचारिका आहे.
आम्ही संध्याकाळी देवळात जातो.
२. व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम :-ऐकणाऱ्याचा वर्ग-तू व तुम्ही
तू गावाला कधी जाणार ?
तुम्ही सामान घेतले का ?
३. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :-ज्याच्याविषयी आपण बोलतो त्याचा वर्ग -- तो ती ते हे हा हि
१. पुरुषवाचक सर्वनाम :- ३ प्रकार
१. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम:- बोलणाऱ्याचा वर्ग-मी व आम्ही
मी परिचारिका आहे.
आम्ही संध्याकाळी देवळात जातो.
२. व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम :-ऐकणाऱ्याचा वर्ग-तू व तुम्ही
तू गावाला कधी जाणार ?
तुम्ही सामान घेतले का ?
३. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :-ज्याच्याविषयी आपण बोलतो त्याचा वर्ग -- तो ती ते हे हा हि
तो वेडा आहे.
ती डॉक्टर आहे.
ते झाड़ आहे.
हे माझे घर आहे.
हा तुझा फोन आहे का ?
ही पुस्तक कोणाचे आहे ?
२. दर्शक सर्वनाम :- जवळची किवा दूरची वस्तु दाखविण्यासाठी -- तो ती ते हे हा हि
तो बॉल कोणाचा आहे ?
ती गंगा नदी आहे.
ते पानी ख़राब आहे.
हा बॉल माझा आहे.
हे पेन तुझे आहे का?
ही माझी वही आहे.
३. संबंधी सर्वनाम :- वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात.
जो-तो , जी-ती , जे-ते
जो अभ्यास करतो तो पास होतो.
जी मूल अभ्यास करत नहीं ती नापास होतात.
जे पाहिजे ते वेळेवर भेटत नाही.
४. प्रश्नार्थक सर्वनाम :- प्रश्न विचारणारे सर्वनाम -- कोण, काय इ.
हा कोण आहे?
तो काय करात आहे?
५. सामान्य/अनिश्चित सर्वनाम :- कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारणासाठी येत नहीं तेव्हा
त्या डब्ब्यात काय आहे ते सांगा .
कोण धोका देईल सांगता येत नाही .
६. आत्मवाचक सर्वनाम :- आपण व स्वतः हे जेव्हा वाक्यात येतात तेव्हा
ती आपण होऊंन नापास होईल.
मी स्वतः चालत आलो.
Hi can u give worksheets of sarvanam please coz I have my tests
ReplyDeleteखुप छान माहिती आहे मी पन थोडी लिहली आहे. वाचा मराठी व्याकरण
ReplyDelete